दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या धुरळा या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. सिनेमाच्या पोस्टरवर असलेले पुन्हा निवडणूक? हे शब्द लक्ष वेधून घेत असून हा सिनेमा एक राजकीय रणधुमाळी असणार हे आता नक्की झालंय. Reporter : Darshana Tamboli, Video Editor : Omkar Ingale #Dhurala